** For Admission Enquiries Please Contact - +91 9970028737, +91 9960251279, +91 9665159556 **
AMGOI

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर व मॉडेल करिअर सेंटर, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

📍 स्थळ: अशोकऱाव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, वाठार, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर
📅 दिनांक: मंगळवार, ०५ मे २०२६
⏰ वेळ: सकाळी १०.०० ते दुपारी ०२.००

🔹 २५+ नामांकित कंपन्या सहभाग
🔹 ३००+ पेक्षा जास्त पदांसाठी संधी
🔹 प्रवेश विनामूल्य

🎯 नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.

🌐 अधिक माहितीसाठी:
www.rojgar.mahaswayam.gov.in
www.ncs.gov.in

📞 संपर्क: ०२३१-२५४५६७६